कृषी वार्ताTech With Rahul
रेशन कार्ड धारकांसाठी सरकारचे नवीन ॲप!
मित्रांनो, सरकाद्वारे 'मेरा राशन' हे राशनकार्ड धारकांसाठी उपलब्ध करून दिले मोबाईल ॲप असून याच्या माध्यमातून राशनकार्ड धारक राशनकार्ड संदर्भातील विविध माहिती तसेच सेवा मिळवू शकणार आहे. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
10
इतर लेख