AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
रेन गन इरिगेशन सिस्टीम म्हणजे काय?
➡️रेन गन इरिगेशन सिस्टीम हे असे यंत्र आहे ज्याद्वारे कमी पाणी असलेल्या भागातही सहज सिंचन करता येते आणि शेतीचा पुरेपूर फायदा घेता येतो, हे यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे असते.तर याबद्दल आणखी जाणून घेण्यासाटी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
8
इतर लेख