AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याची पद्धत
सल्लागार लेखNavbharat Times
रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याची पद्धत
पाणी हेच जीवन आहे. पाण्याची कायम उपलब्धता हवी यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग महत्वाचे आहे. हे रेनवॉटर हार्वेस्टिंग कसे करावे हे खालीलप्रमाणे दिले आहे. _x000D_ रेनवॉटर हार्वेस्टिंग महत्वाचे-_x000D_ • भरमसाठ पाण्याच्या उपश्यामुळे पाण्याचा स्तर खाली जात आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे._x000D_ • पावसाचे पाणी असेच वायाला जाण्यापेक्षा हे पाणी जमा करून ठेवले तर ते पुढील काळात त्याचा वापर करता येतो._x000D_ • झाडांच्या प्रमाणात वाढ होईल _x000D_ • मोठ्या शहरांमध्ये पाण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल._x000D_ _x000D_ • रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याची पद्धत – _x000D_ रेनवॉटर हार्वेस्टिंग करताना जास्तीत जास्त पावसाचे पाणी जमा होईल अशाच ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग करावे. घराच्या छतावर किंवा शेतामध्ये कुपनलिकेमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करता येते. _x000D_ _x000D_ या पद्धतीने होते रेनवॉटर हार्वेस्टिंग _x000D_ • साठवणूक – _x000D_ पावसाचे पाण्याचा उपयोग करण्यासाठी पाणी थेट जमा केले जाते.पाणी जमा करण्याची पद्धत ज्या ठिकाणी अवलंबली जाते, जेथे खाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक आहे . ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे अशा ठिकाणी ही पद्धत प्रभावी ठरते._x000D_ • पुनर्भरण- ज्या ठिकाणी गोड्या पाण्याचे प्रमाण असते, त्या ठिकाणी कुपनलीकेद्वारे पावसाचे पाणी जमिनीत जमा करून जमिनीची भूजल पाणीपातळी वाढवण्यास मदत होते._x000D_ संदर्भ : नवभारत टाइम्स.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
120
0