योजना व अनुदानTech With Rahul
रेती (वाळू) विषयी मंत्रिमंडळ निर्णय!
➡️रेती म्हणजेच वाळू आता महाराष्ट्र शासन स्वत: अत्यन्त अल्प दरात म्हणजेच 600 रूपये प्रती ब्रास या दाराने स्वत: सामान्य जनतेला विकणार आहे, याबाबत मंत्रिमंडळ बैठकित निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयाबाबत या व्हिडीओ मधे माहिती दिलेली आहे.
➡️संदर्भ:-Tech with Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.