कृषि जुगाड़आधुनिक शेतीचा गोडवा
रेण पाईपचा हटके जुगाड!
रेण पाईपचा हा जुगाड राज्यात सर्वाधिक चर्चेत आहे. रेन पाईप हे ज्या शेतीमध्ये कमी पाणी असते, त्याठिकाणी शेतकरी पाण्याचा काटेकोर व पिकांना पाण्याचा पुरेपूर उपयोग होण्याच्या हेतूने रेन पाईपचा उपयोग करतात. हे रेन पाईप शेतीत कसे वापरतात, यासाठी काय करावे लागते व याचा उपयोग झाल्यानंतर ते कशाप्रकारे ठेवावे याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडीओव्दारे पहा. व्हिडीओ आवडल्यास लाइक करा व शेयर करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- आधुनिक शेतीचा गोडवा. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
5
इतर लेख