AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
रेड बेबी कलिंगड बियाणांची खासियत!
✅धारूर तालुक्यातील रहिवासी लिंबाजी गवळी या शेतकरी मित्रांनी त्याच्या शेतात रेड बेबी या कलिंगड वाणाची लागवड केली होती. या कलिंगड वाणाची लागवड केल्यामुळे त्याना भरपूर फायदा झाल्याचे ते सांगत आहेत.शिवाय इतर शेतकरी मित्रांनी देखील या वाणाची लागवड करावी असे देखील त्यांनी म्हटले आहे. तर या वाणाची नक्की खासियत काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ✅संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
2