AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgroStar India
रेकॉर्डतोड भेंडी उत्पादनाचा कानमंत्र!
🌱भेंडी पिक घ्यायचे आहे? पण त्याचे नियोजन कसे करावे याबद्दल पुरेशी माहिती नाहीये का? 🌱शेतकरी मित्रांनो, प्रश्न अगदी चांगला आहे. कारण कोणतेही पीक शेतात घेताना योग्य सल्ला आणि नियोजन असेल तरच आपण त्यापासून भरगोस उत्पन्न घेऊ शकता. यामुळेच आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून थेट भेंडीच्या प्लॉट मधून सर्व नियोजन आणि त्यातील समस्या दाखवत आहोत. हे नियोजज तुम्ही तुमच्या प्लॉट मध्ये केले तर नक्कीच तुम्ही देखील रेकॉर्ड तोड उत्पादन घेऊ शकता. 🌱संदर्भ : AgroStar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
1
इतर लेख