AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
१५०० रु अनुदानाची लाभार्थी यादी आली, पहा आपले नाव आहे का?
➡️ लॉकडाउन मदत पॅकेजमध्ये जाहीर केलेल्या बांधकाम कामगारांना १५०० रुपये अनुदानाची लाभार्थी यादी संकेत स्थळा वर प्रकाशित करण्यात आली आहे. जर आपणास अनुदान आले नसेल तर खालील सूचना पहा 👇 माहे जुलै २० ते २२.०४.२०२१ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने नोंदणी झालेल्या बाांधकाम कामगारांपैकी ज्या बाांधकाम कामगारांनी अद्याप नोंदणी फी व वर्गणीची रक्कम जिल्हा कार्यालयात जमा केलेली नाही अशा बाांधकाम कामगारांनी खालील तक्यात नमदू तपशिलानुसार नोंदणी फी व वर्गणीची रक्कम मंडळाच्या बँक खात्यात जमा करावी व तसे लिंकवर कळवावे यानसुार मंडळाकडून रू.1500/- प्रमाणे अर्थसहाय्याची रक्कम नोंदीत बाांधकाम कामगाराांच्या बँक खाती जमा करण्यात येईल. अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
5
इतर लेख