AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana
रुफ टॉप सोलर साठी आवश्यक कागदपत्र!
👉🏻सोलर रूफटॉप योजना या योजनेच्या अंतर्गत निवासी कल्याणकारी संघटना, गृहनिर्माण संस्था, तसेच घरगुती आणि सोसायट्या याच्या छतावर सोलर उर्जेच्या सहाय्याने वीज निर्मिती करणारी सिस्टीम बसविण्यासाठी शासनाकडून 40 टक्केपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे, हि योजना शासनाने भविष्याचा विचार करून सुरु केली आहे, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या विजेच्या बिलात बचत करण्यात मदत होणार आहे. 👉🏻तसेची अधिक प्रमाणात निर्माण झालेली विज नेट मीटरिंगच्या माध्यामतून महावितरण कंपनीला विकता येण्याची सुविधा या योजनेच्या अंतर्गत आहे. या योजनेमुळे ग्राहकांना विजेच्या बिलात बचत करता येईल त्याचप्रमाणे जास्तीची वीज विकून लाभ सुद्धा मिळवता येईल.परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची गरज लागणार आहे. याचबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. 👉🏻संदर्भ : Prabhudeva GR & sheti yojana वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
0
इतर लेख