AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgrostar India
रासायनिक विद्राव्य खतांचा वापर
👉🏻जी खते पाण्यामध्ये 100% विरघळतात व जी विविध पिकांना तंज्ञाच्या शिफारशीप्रमाणे फवारणीव्दारे व सुक्ष्म ठिबक सिंचनाव्दारे पाण्यासोबत विरघळुन पिकांना दिली जातात त्यांना विद्राव्य खते असे म्हणतात. पिकांसाठी ही विद्राव्य खते फायदेशीर असतात. मात्र या खतांचा उपयोग कसा करायचा याबाबत शेतकऱ्यांना अधिक माहिती नसते. म्हणूनच अशा विविध विद्राव्य खतांचे आपण गुणधर्म व फायदे, आमच्या कृषी तंज्ञाच्या माध्यमातून या व्हिडीओव्दारे आपण जाणून घेऊयात. संदर्भ:- Agrostar India. 👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
189
58
इतर लेख