प्रश्नोत्तरीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
राष्ट्रीय शेतकरी दिवस प्रतियोगिता -प्रश्न संख्या -१
नियम व अटी:
1. राष्ट्रीय शेतकरी दिवस स्पर्धेच्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात येतील.
2. प्रश्न अॅपवर पोस्ट केल्यापासून 24 तासांच्या आत त्यावर उत्तर देणे आवश्यक आहे.
3. अॅग्रोस्टार कंपनी विजेत्यासाठी बक्षीस ठरवतील..
4. स्पर्धेच्या कालावधी दरम्यान प्रश्नासाठी ड्रॉ काढण्यात येईल आणि प्रत्येक प्रश्नाच्या आधारे 1 भाग्यवान विजेत्याची निवड केली जाईल.
5. अॅपवर पोस्ट किंवा बॅनरव्दारे विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील.