AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 2021 मध्ये राबविण्यास मंजुरी!
शेतकरी बंधुनो, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान २०२१-२२ मध्ये १७८ कोटी निधीसह राबिविण्याकरिता मंजुरी देणारे शासन निर्णय घेण्यात आले. काय आहे शासन निर्णय आणि कोण असणार लाभार्थी याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
13
इतर लेख