नोकरीन्यूज १८ लोकमत
राष्ट्रीय आरोग्य अभियानात नोकरची संधी!
👉 राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे इथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. कीटकशास्त्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
१) कीटकशास्त्रज्ञ (Entomologist) - एकूण जागा 03
पात्रता आणि अनुभव
👉 कीटकशास्त्रज्ञ (Entomologist) - M.Sc इन Zoology आणि Entomology
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी
nvbdcpnrhmpune6@gmail.com
इतका मिळणार पगार - 40,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2021
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-न्यूज १८ लोकमत.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.