समाचारPrabhudeva GR & sheti yojana
राशन वाटपा बाबत मोठा बदल!
👉🏼नव्याने रेशन कार्ड बनवलेल्या परंतु अद्यापही रेशन वितरण सुरु न झालेल्या लाभार्त्यासाठी आजची माहिती खूप फायद्याची आहे. शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली वरील माहितीच्या आधारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करण्याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. म्हणजेच राशन वाटपाबाबत काही म्हणत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे नवीन बदल जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
👉🏼संदर्भ: Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.