AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAman Mohanawale
राशन दुकानात लाभार्थ्यांना ई – पॉस मशिनवर न लावता अंगठा मिळणार राशन!
शेतकरी बंधूंनो, राशन कार्ड संदर्भात एक अतिशय महत्वाचं असं अपडेट आलेलं आहे. आता राशन दुकानात जाऊन तुम्ही ई-पॉस मशीनवर अंगठा न लावताही तुमचं राशन घेऊ शकता.ते कसे तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Aman Mohanawale. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
10