योजना व अनुदानTech With Rahul
राशन एैवजी आता पैसे मिळणार!
➡️महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडूल आता राशन मधील गहु व तादूळ वितरीत करण्याएैवजी लाभार्थ्यांना त्या बदल्यात पैसे देण्याची योजना आणली जाणार आहे. परंतु हे बदल कश्यामुळे झाले? हि नवीन योजना कशी असणार आहे? याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओद्वारे मिळेल.
➡️संदर्भ:-Tech with Rahul
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.