आंतरराष्ट्रीय कृषीOCHIAI CUTLERY OFFICIAL VIDEO CHANNEL
रायडिंग टाईप टी हार्वेस्टर यंत्राद्वारे चहाची पाने तोडणे अधिकच सुलभ होते
• जाळीचा प्रकार - फोल्डेबल कंटेनर आणि प्लेट रीइन्फोर्स्ड कंटेनर याठिकाणी उपलब्ध आहेत._x000D_ • निश्चित प्लकिंग उंची असल्याने समान उंचीवरील पाने तोडण्यास सक्षम आहे._x000D_ • ब्लेडची उंची पिकानुसार समायोजित (कमी जास्त) केली जाऊ शकते._x000D_ • कापलेली पाने कंटेनरमध्ये टाकली जातात._x000D_ • हायड्रॉलिक डम्पिंग सिस्टमद्वारे कंटेनरमधील उत्पादन सहज सोडले जाते._x000D_ • कंटेनर फोल्ड करून नंतर मशीन ट्रकद्वारे वाहून नेला जातो._x000D_ संदर्भ: OCHIAI CUTLERY OFFICIAL VIDEO CHANNEL
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
52
0
इतर लेख