AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 20 करिता निधी वितरित!
शेतकरी बंधूंनो, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना २०२०-२१ करिता एक महत्वपूर्ण शासन निर्णय ५ फेब्रुवारी २०२१रोजी घेण्यात आला आहे. काय आहे हा शासन निर्णय या विषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - Prabhudeva GR & sheti yojana, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
123
35
इतर लेख