कृषि वार्ताTech with Rahul
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना माहिती!
➡️ महाराष्ट्र राज्य सरकार चा कृषी विभागातर्फे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु करण्यात आली आहे
➡️ या योजने मधून लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर , तसेच इतर भरपूर कृषी औजारांसाठी अनुदान मिळणार आहे, कृषी औजारांसाठी ➡️मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करावा लागणार आहे, हा अर्ज कसा करायचा या विषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटर्पयंत पहा.
संदर्भ - Tech with Rahul,
हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.