AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मान्सून समाचारअ‍ॅग्रोस्टार इंडिया
राज्यात 13 ते 15 जुलै दरम्यान पावसाचा अंदाज!
महाराष्ट्रात 13 ते 15 जुलै या दरम्यान काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्हयात मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपल्या जिल्हयातील भागातील पावसाची स्थिती व्हिडीओमध्ये दाखविलेल्या रंगाच्या स्वरूपात जाणून घ्या. तसेच पावसानुसार पिकाचे नियोजनदेखील सांगण्यात आले आहे. चला, तर मग आपल्या जिल्हयातील पावसाचे स्वरूप अ‍ॅग्रोस्टारच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घ्या. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
11