कृषी वार्तान्यूज १८लोकमत
राज्यात संचारबंदीमध्ये अन्नधान्याचा पुरवठा करणारे एपीएमसी बाजार चालू राहणार? जाणून घ्या सविस्तर.
शेतकरी बंधूंनो, नवी मुंबई एपीएमसीतले(APMC) पाचही मोठे बाजार संचारबंदीच्या काळात सुरु राहणार आहेत. मात्र यासाठी (APMC)एपीएमसीत येणाऱ्या व्यापारी , माथाडी कामगारांना अँटीजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. आज रात्री ८ पासून मे १ पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी काय खबरदारी घायचीआहे. हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -ABP MAJHA, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
17
4
संबंधित लेख