कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
राज्यात लवकरच बी बियाणे कायदा
👉🏼शेतकऱ्यांनी शेती प्रयोजनासाठी घेतलेल्या इतर बी-बियाणांसंदर्भात शेतकऱ्यांच्या संभाव्य फसवणुकीच्या प्रकरणाकरिता Cotton Seeds Regulation Act. २००९ या कायद्याच्या धर्तीवर बी-बियाणे कायदा तयार करण्याकरिता राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
👉🏼त्याचप्रमाणे बियाणे, खते, किटक नाशके इ. कृषि विषयक निविष्ठांमधील भेसळीच्या प्रकरणांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविण्याकरिता मा.मंत्री (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात अली आहे. तर याबद्दल अधिक माहिती व्हिडिओ द्वारे घ्या.
👉🏼संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.