कृषी वार्ताAgroStar India
राज्यात या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता!
शेतकरी बंधुनो, महाराष्ट्रात या आठवड्यात १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. आणि पावसाची शक्यता कायम राहील.सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली सातारा व पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता काही दिवस राहील.हवामान अंदाजा विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- AgroStar India.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.