समाचारप्रभुदेवा जीआर व शेती योजना
राज्यात महाराष्ट्र श्री अन्न अभियान!
➡️शेतकऱ्यांना पिक प्रात्याक्षिके, सुधारित व संकरीत प्रमाणीत बियाण्याचे वितरण, कीड व रोग व्यवस्थापनासाठी औषधांचे वितरण, जैविक खते व सूक्ष्म मुलद्रव्यांचा पुरवठा, विविध यंत्रे व कृषि औजारांचे वाटप.या सर्व गोष्टीचे श्री अन्न अभियाना मार्फत वितरण केले जाणार आहे. तर याबद्दल संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा.
➡️संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.