AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
राज्यात २५ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता!
हवामान अपडेटहवामान विभाग - अ‍ॅग्रोस्टार
राज्यात २५ एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता!
शेतकरी मित्रांनो, आमच्याकडील हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील चंद्रपूर, चिपळूण, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच आसपासच्या भागांमध्ये दिनांक २२ ते २५ एप्रिलच्या दरम्यान १० मि.मि प्रति दिवस याप्रमाणे हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर या हवामान अंदाजानुसार आपण आपल्या पिकांचे योग्य नियोजन करावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- हवामान विभाग - अ‍ॅग्रोस्टार, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
137
12
इतर लेख