हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
राज्यातील हवामानात मोठे बदल!
☔बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे येत्या ४ ते ५ दिवसांत राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या काही तुरळक पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच कोकण गोव्याच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.याबद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओ मध्ये पहा.
☔संदर्भ:Mausam Tak Devendra Tripathi
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा