योजना व अनुदानTech With Rahul
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना!
➡️पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे यांच्याकडून राज्यात मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्याकरीता राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येत आहे, या योजनेबाबत या व्हिडीओमधे सविस्तर माहिती दिलेली आहे.
➡️संदर्भ:- Tech With Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.