AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
रसशोषक किड नियंत्रित करण्याचा उपाय!
🌱अ‍ॅडोनिक्स हे एक संयुक्त कीटकनाशक आहे. जे सर्व प्रकारच्या रस शोषक कीटक जसे की पांढरी माशी, थ्रिप्स, मावा , हिरवे तुडतुडे , इत्यादींवर नियंत्रण ठेवते. आणि फक्त एकाच फवारणीने पीक दीर्घकाळ सुरक्षित राहते.तर हे औषध तुम्हला अ‍ॅग्रोस्टार वर वेगवेगळ्या साईझ मध्ये आपल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध होईल.या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
5
इतर लेख