गुरु ज्ञानAgrostar India
रसशोषक किडीपासून करा कापसाचे संरक्षण
🌱कपास कि पाठशाला च्या या भागात, आपण कापूस पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील समस्या नियंत्रित करण्याविषयी जाणून घेणार आहोत! कापूस पीक 15-20 दिवसांचे झाल्यावर थ्रीप्स, हिरवे तुडतुडे, पांढरी माशी यांसारखे रस शोषणारे कीटक दिसतात. जास्त ओलाव्यामुळे विल्ट रोग होण्याचीही शक्यता असते. तर या व्हिडीओमध्ये जाणून घ्या या समस्यांवर नियंत्रण करण्याचे उपाय!
🌱संदर्भ:- Agrostar India
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.