आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रसशोषक किडींच्या प्रादुर्भावामुळे भुईमूग पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम
"शेतकऱ्याचे नावं- श्री. तेजाराम बैरवा
राज्य- राजस्थान
सल्ला- इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल @१५ मिली प्रति पंप फवारणी करावी."
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!