AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बी हंगामातील मका लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रब्बी हंगामातील मका लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन!
➡️रब्बी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मका पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ➡️यासाठी पिकांची फेरपालट करावी आणि खरीप पीक काढणीनंतर जमिनीची खोलवर मशागत करून जमीन उन्हात तापून द्यावी. ➡️मका पीक पेरणी करतेवेळी नेपियर ग्रास गवताची सापळा पीक म्हणून लागवड करावी. ➡️ पीक वाढीच्या काळात किडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्वरित मेटाऱ्हिझीम ऍनिसोप्लीया @ 2 किलो आणि क्लोरँट्रनिलीप्रोल + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असेलेले कीटकनाशक 80 मिली प्रति एकर फवारावे. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स , हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
5