AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बी हंगामातील मका लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रब्बी हंगामातील मका लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन
रब्बी हंगामात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मका पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी पिकांची फेरपालट करावी आणि खरीप पीक काढणीनंतर जमिनीची खोलवर मशागत करून जमीन उन्हात तापून द्यावी. मका पीक पेरणी करतेवेळी नेपियर ग्रास गवताची सापळा पीक म्हणून लागवड करावी. पीक वाढीच्या काळात किडीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्वरित मेटाऱ्हिझीम ऍनिसोप्लीया @ 2 किलो आणि क्लोरँट्रनिलीप्रोल + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असेलेले कीटकनाशक 80 मिली प्रति एकर फवारावे. हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-419,AGS-CP-492&pageName=क्लिक करा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
8