सल्लागार व्हिडिओKisan Agrotech
रब्बी पिकांवर हे टॉनिक फवारा मग रिझल्ट बघा!
शेतकरी बंधूंनो, पिकातील सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेवर व निरोगी जोमदार वाढीसाठी कोणते औषध वापरावे व कसे वापरावे याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:-Kisan Agrotech,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.