सल्लागार व्हिडिओRoyal shetkari
रब्बी पिकांच्या संरक्षणासाठी जबरदस्त औषध!
सध्या रब्बी पिकाचा हंगाम सुरू आहे आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे की थंड हवामानातील पिकांमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पिकांचे किडींपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. तर पिकांचे संरक्षण करण्यासाठी कोणते प्रॉडक्ट वापरावे?कोणत्या प्रॉडक्टचा पिकांमध्ये उपयोग केल्याने आपल्याला फायदा होतो? अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर म्हणजे क्रुझर प्रॉडक्ट. या औषधाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
संदर्भ:- Royal Shetkari.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.