सल्लागार व्हिडिओAgrostar India
रक्षाबंधनाची खास ऑफर! कापुस सुरक्षा कीट -I आजच आणा घरी!
शेतकरी बंधूंनो, कापूस पिकातील, थ्रिप्स, पांढरी माशी, बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे खूप नुकसान होऊन पिकात घट होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कापूस पिकासाठी सुरक्षा कवच अ‍ॅग्रोस्टारने आणले आहे. तरी शेतकरी बंधुनो कापूस पिकाच्या उत्तम उत्पादनासाठी अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. तर हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
9
इतर लेख