AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजनेचे नाव –विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्राच्या वापरास प्रोहत्सान देणे
किसान कृषि योजनाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
योजनेचे नाव –विद्युत चलित कडबा कुट्टी यंत्राच्या वापरास प्रोहत्सान देणे
योजनेचे लाभार्थी –सर्व प्रवर्गातील पशुपालक व शेतकरी लाभाचे स्वरूप – या योजनेंतर्गत विद्युत चलित कडबा कुट्टी खरेदी करिता यंत्राच्या किमतीच्या ७५ टक्के किंवा १५००० रु अर्थसहाय्य दिले जाते
आवश्यक कागदपत्रे – शेतकऱ्याचा ७/१२ चा उतारा आधारकार्ड ची झेरॉक्स संपर्क कार्यालयाचा पत्ता –पंचायत समिती,पशुधन, विकास अधिकारी (पंचायत समिती ) संदर्भ –www.Dept of animal husbandry govt of Maharashtra
51
0