किसान कृषि योजनाशेतकरी मासिक
योजना - मागेल त्याला शेततळे
योजना - मागेल त्याला शेततळे योजनेचा प्रकार - वैयक्तिक लाभाची योजना योजना कोणत्या प्रवर्गासाठी आहे त्याचे नाव - सर्वच प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे - १) जमिनीचा ७/१२ व ८ अ चा उतारा असणे आवश्यक २) आधार कार्ड झेरॉक्स प्रत असणे आवश्यक ३) दारिद्र्यरेषेखालील कार्ड लाभाचे स्वरूप - कमाल मर्यादा (रुपये ५००००/-) अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन (संगणकीय प्रणालीद्वारे ) संपर्क कार्यालयाचा पत्ता - तालुका कृषी अधिकारी कार्यालय.
ऑनलाईन अर्ज करण्याचे संकेतस्थळ - www.aplesarkar.maharashtra.gov.in संदर्भ - शेतकरी मासिक
13
0
इतर लेख