AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखAgrostar India
योग्य प्रकारे करा विद्राव्य खतांचा वापर!
शेतकरी बंधूंनो, पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत गुणवत्तापूर्ण व भरघोस उत्पादनासाठी आपण विविध विद्राव्य खतांचा वापर करत आहोत. परंतु कोणती खते पिकाच्या कोणत्या अवस्थेत द्यावीत? त्याचे फायदे व वैशिष्ट्ये काय आहेत. याची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. संदर्भ:- AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
18
इतर लेख