AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओनाट्यता स्टुडिओ
योग्य पद्धतीने कांदा साठवणूक महत्वाची
• कांदा साठवणूनकीसाठी विठ्ठल जी यांनी कांद्याची चाळ बनविली आहे. • केल्या १० वर्षांपासून ते चाळीचा साठवणुकीसाठी वापर करत आहेत. • जसे आपल्याला माहिती आहे, कांदा हा नाशवंत प्रकारात मोडत असल्याने याची चांगल्या पद्धतीने साठवून करावी लागते. • यासाठी चाळ करून कांदा साठविल्यास हवा खेळती राहते. एकाच ठिकाणी अधिक माल साठविता येतो. • साधारणतः या चाळीमध्ये ६ महिन्यापर्यन्त आपण कांदा साठवून ठेऊ शकतो. • ज्यावेळी कांद्याला भाव असेल त्यावेळी आपण हा माल विकू शकतो. • चला तर मग, विठ्ठल जी यांनी कशापद्धतीने हि चाळ उभी केली आहे. पावसाळ्यात ते कशा पद्धतीने कांदा साठवितात याची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया.
संदर्भ:- नाट्यता स्टुडिओ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
284
9
इतर लेख