AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
युरिया खताबाबत शासनाचा मोठा निर्णय!
➡️ शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामात युरियाचा तुटवडा भासू नये म्हणून खरीप हंगाम सन २०२१ करीता युरिया खताचा संरक्षित साठा करुन ठेवण्यास विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि. यांना मान्यता देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
6
इतर लेख