AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
युरिया खताबाबत शासनाचा मोठा निर्णय!
शेतकरी बंधूंनो, येणार खरीप हंगाम लक्षात घेता, शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा होऊ नये यासाठी शासनाने १.५मॅट्रिक टन युरियाचा साठा संरक्षित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ -Prabhudeva GR & sheti yojana, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
47
1
इतर लेख