ऑटोमोबाईलkrishi jagran
या १० स्कूटीची बंपर डिमांड!
देशात सध्या १० स्कूटरची मोठी डिमांड पाहायला मिळत आहे. शोरूमवरून या स्कूटरला खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून मोठा रिस्पॉन्स मिळत आहे. या स्कूटरची किंमत आणि मायलेज जबरदस्त आहे, जाणून घ्या या संबंधी सविस्तर.
होळी आधी जर तुम्हाला एक जबरदस्त मायलेजचे स्कूटर खरेदी करायचे असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा १० स्कूटर्सची माहिती देत आहोत.
टॉप १० बेस्ट सेलिंग स्कूटरमध्ये सुझुकी अॅक्सेस, होंडा डियो, टीव्हीएस एनटॉर्क, हिरो प्लेझर, सुझुकी एननीस आणि यामाहा फसिनोने आपली जागा कायम केली आहे.
गेल्या महिन्यात होंडा अॅक्टिवा देशातील सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर ठरली आहे. टॉप १० टू-व्हीलर्सच्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे. विक्रीत टीव्हीस ज्युपिटर आणि सुझुकी ऍक्सेस मध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.
हे दोन्ही स्कूटर हिरो अॅक्टिवाला विक्रीत मागे टाकले आहे. टॉप ५ बेस्ट सेलिंग स्कूटर्समध्ये टीव्हीस Ntorq आणि हिरो प्लेजरने आपले स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे.
संदर्भ:-krishi jagran,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.