AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
१३:४०:१३ या विद्राव्य खताचे पिकामधील फायदे!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
१३:४०:१३ या विद्राव्य खताचे पिकामधील फायदे!
यामध्ये कोणते पोषक घटक असतात? नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) आणि पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते? 👉 तुलनेने जास्त प्रमाणात फॉस्फरससह यामध्ये N, P, आणि K आहे. 👉 १:३:१ गुणोत्तरातील ही एक मिश्र प्रत आहे. 👉 नवीन मुळांचा विकास उत्तेजित करून ते पिकाच्या वाढीस चालना देते. 👉 ते फुलांची गळती कमी करते, अधिक फुल व फळधारणा होते आणि अधिक उच्च उत्पादन मिळते आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो. 👉 लवकर फुले येणे, लवकर फळ धरणे आणि फळ वाढण्याच्या स्थितीमध्ये उपयुक्त, जेव्हा पिकांची P ची आवश्यकता जास्त असते तर N आणि K ची कमी असते. याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? 👉 शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते व परिणामी त्यांच्या शेतीतून जास्त परतावा मिळतो. कोणत्या पिकांसाठी वापर करावा? 👉 फर्टिगेशन द्वारे: द्राक्षे, डाळिंब, केळी, टोमॅटो, कांदा, आले, हळद, कलिंगड, फुलशेती आणि संरक्षित शेती. 👉 पानांवरील फवारणीद्वारे: सर्व पिके 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
3