सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
१३:४०:१३ या विद्राव्य खताचे पिकामधील फायदे!
यामध्ये कोणते पोषक घटक असतात?
नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) आणि पोटॅशिअम (K)
याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते?
👉 तुलनेने जास्त प्रमाणात फॉस्फरससह यामध्ये N, P, आणि K आहे.
👉 १:३:१ गुणोत्तरातील ही एक मिश्र प्रत आहे.
👉 नवीन मुळांचा विकास उत्तेजित करून ते पिकाच्या वाढीस चालना देते.
👉 ते फुलांची गळती कमी करते, अधिक फुल व फळधारणा होते आणि अधिक उच्च उत्पादन मिळते आणि उत्पादनाचा दर्जा सुधारतो.
👉 लवकर फुले येणे, लवकर फळ धरणे आणि फळ वाढण्याच्या स्थितीमध्ये उपयुक्त, जेव्हा पिकांची P ची आवश्यकता जास्त असते तर N आणि K ची कमी असते.
याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?
👉 शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते व परिणामी त्यांच्या शेतीतून जास्त परतावा मिळतो.
कोणत्या पिकांसाठी वापर करावा?
👉 फर्टिगेशन द्वारे: द्राक्षे, डाळिंब, केळी, टोमॅटो, कांदा, आले, हळद, कलिंगड, फुलशेती आणि संरक्षित शेती.
👉 पानांवरील फवारणीद्वारे: सर्व पिके
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.