AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 १३:००:४५ या विद्राव्य खताचे पिकातील महत्व!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
१३:००:४५ या विद्राव्य खताचे पिकातील महत्व!
➡️यामध्ये कोणते घटक असतात? नाइट्रोजन (N) आणि पोटॅशिअम (K) ➡️याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते? 👉 पोटॅशियम नायट्रेटमध्ये नायट्रेट नायट्रोजेन आणि भरपूर जल विद्राव्य पोटॅश आहे. 👉 पिकांना अजैविक तणावाच्या परिस्थितींना प्रतिकार करण्यास मदत करते. 👉 फुलांचे रूपांतर फळधारणेत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त. . 👉 तसेच फळांचा आकार वाढीसाठी व शर्करा निर्मितीत मदत करते. ➡️याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? 👉 शेतकऱ्यांना अधिक उच्च उत्पन्न आणि अधिक चांगल्या दर्जाचे उत्पादन मिळते व परिणामी त्यांच्या शेतीतून जास्त परतावा मिळतो. ➡️कोणत्या पिकांसाठी वापर करावा? 👉 ठिबकद्वारे: द्राक्षे, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती, संरक्षित शेती 👉 फवारणी: सर्व पिके ➡️संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
31
3