AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
२०२०-२१ या वर्षात फॉस्फरस आणि पोटॅश खतांसाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान!
कृषी वार्ताकृषक जगत
२०२०-२१ या वर्षात फॉस्फरस आणि पोटॅश खतांसाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान!
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिशन ऑफ इकोनॉमिक अफेयर्स (सीसीईए) ने सन २०२०-२१ साठी फॉस्फरस आणि पोटॅश खतांसाठी पोषक तत्वावर आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्यास मान्यता दिली आहे. एनबीएससाठी स्वीकारलेले दर खालीलप्रमाणे आहेत. सीबीईएने एनबीएस योजनेत अमोनियम फॉस्फेट (एनपी १४: २८: 0: 0) नावाच्या मिश्र खताच्या समावेशास मान्यताही दिली आहे.
२०२०-२१ दरम्यान फॉस्फरस आणि पोटॅश खतांवर अनुदानासाठी अंदाजे २२,१८६.५५ कोटी रुपये खर्च येईल._x000D_ खत कंपन्यांना सीएसीएने मंजूर अनुदान दराने फॉस्फरस आणि पोटॅश वर अनुदान दिले जाईल._x000D_ पार्श्वभूमी:_x000D_ खत उत्पादक / आयातदारांमार्फत सरकार शेतकऱ्यांना यूरिया फॉस्फरस आणि पोटॅश खतांच्या 21 प्रकारांची श्रेणी सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देत आहे._x000D_ 0१ एप्रिल २०१० पासून एनबीएस योजनेत फॉस्फरस आणि पोटॅश खतांना अनुदान दिले जात आहे. खत कंपन्यांना वरील दरानुसार अनुदान दिले जाईल जेणेकरून ते स्वस्त दरात शेतकऱ्यांना खत उपलब्ध करुन देऊ शकतील._x000D_ _x000D_ संदर्भ - ७ मे २०२० कृषी जगत,_x000D_ यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा._x000D_ _x000D_
434
1
इतर लेख