हवामान अपडेटमौसम तक Devendra Tripathi
या भागात पावसाचा अंदाज!
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात विविध प्रकारच्या हालचाली सुरू आहेत यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- मौसम तक Devendra Tripath, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
61
13
इतर लेख