AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या भागात अवकाळी पावसाचा इशारा!
समाचारलोकमत
या भागात अवकाळी पावसाचा इशारा!
➡️उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. कारण हवामान खात्याकडील माहितीनुसार, ४ ते ७ एप्रिलपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे. ➡️उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. कारण हवामान खात्याकडील माहितीनुसार, ४ ते ७ एप्रिलपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.मुंबईसह राज्यात उन्हाचा तडाखाही बसत असून, बहुतांशी शहरांचे कमाल तापमान ३५ ते ४० अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले. ➡️४ एप्रिल : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ➡️५, ६ आणि ७ एप्रिल :कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. ➡️चार ते पाच दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी पावसाचा अंदाज आहे. ➡️संदर्भ: LOKMAT हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
9
इतर लेख