AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
या फळ पिकाच्या लागवडीला मिळणार रोजगार हमी योजनेत अनुदान!
शेतकरी बंधूंनो,केळी, द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट लागवड केलेल्या आणि लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे. या फळपिकाला अनुदान देण्यात येणार आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
17