योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
या पिकाच्या लागवडीला १००% अनुदान!
➡️मनरेगा च्या अंतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. त्यामधीलच एक योजना ज्याद्वारे पीक लागवडीसाठी अनुदान दिले जाते. तर सध्या द्राक्ष, ड्रॅगन फ्रुट,केळी या पिकाच्या लागवडीसाठी १०० % अनुदान दिले जात आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा.
➡️ संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.